शैक्षणिक

द्वारका स्कुलच्या विद्यार्थ्यांची महाळुंगे पोलीस चौकीला भेट

महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : येथील द द्वारका स्कूल मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे पोलीस चौकीला भेट दिली. पोलिसांनी मुलांना शस्त्रांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड यांनी मुलांना पोलीस चौकीचे कामकाज आणि विविध प्रकारच्या बंदुकांची माहिती दिली. मुलींना स्वतःची सुरक्षा कशी करता येईल, तसेच सायबर गुन्हे कसे घडतात या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.

 

हे शस्त्रास्त्र पाहून विद्यार्थी खूप आनंदी झाले. त्यांनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. काही विद्यार्थ्यांनी पोलीस दलात कसे रुजू होता येईल याबाबत प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. याबाबत गायकवाड यांनी त्यांना सखोल मार्गदर्शन केले. पोलिस चौकी मार्फत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार संपत मुळे, शाहनवाज मुलाणी यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.

MahaBulletin

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

44 minutes ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.