पिंपरी चिचंवड

ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी पक्के अनुज्ञप्ती चाचणीकरीता उपस्थित रहावे : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे 

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
पुणे : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या 18 मार्च 2020 व 19 मार्च 2020 रोजीच्या ऑनलाईन अपॉईंटमेंट असणा-या अर्जदारांची चाचणी संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने झालेल्या नाहीत. तथापि 18 मार्च 2020 रोजी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी व 19 मार्च 2020 रोजी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतलेल्यांनी 2 ऑगस्ट 2020 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये अपॉईंटमेंट दिलेल्या नियोजित वेळेप्रमाणे चाचणीकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी  केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

2 days ago

MahaBulletin — 14 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 13 Apr 2026

रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

1 week ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…

1 week ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…

1 week ago

This website uses cookies.