महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : महाबुलेटिन या न्यूजच्या माध्यमातून निःपक्षपाती व विश्वासार्ह असलेली पत्रकारिता समाजासमोर येईल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. महाबुलेटिन न्यूजचा ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा देताना ते बोलत होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधलं जातो, ते म्हणजे पत्रकारिता, आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारिता सुद्धा गतिमान झाली आहे. विशेषतः दृकश्राव्य पत्रकारिता व तिचा वेग थक्क करणारी आहे. स्पर्धेच्या युगात उतरले कि, स्पर्धेचे नियम, त्यात टीआरपी रेटिंग व ब्युरोशीप काउंट या क्षेत्राला सुद्धा लागू होतो. हे नियम लागू होत असताना अनेक पत्रकार बांधव निःपक्षपणा व विश्वासाहर्ता हा पत्रकारितेचा पाया विसरत नाही आणि त्यामुळेच पत्रकारितेचा विश्वास टिकून राहतो. याच तत्वावर व सूत्रावर आधारित माझे दोन स्नेही हनुमंतजी देवकर व शिवाजीराव आतकरी यांनी सुरु केलेल्या महाबुलेटिन न्यूज या पोर्टलला शुभेच्छा…..
महाबुलेटिन न्यूज च्या फेसबुक पेज ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा
महाबुलेटिन न्यूज च्या फेसबुक पेज ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.