महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४८ टक्के आहे. ऍक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण १३ टक्के असून मृत्यूचे प्रमाण २. ४५ टक्के इतके आहे. चाकण शहरात सर्वाधिक १६ रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात १६ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २०७६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १७ ) : राजगुरूनगर – ०१, चाकण – १६, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १६ ) : निघोजे ३, धानोरे ३, कुरुळी २, बहुळ २, चऱ्होली खुर्द २, तर चिंबळी, मेदनकरवाडी, संतोषनगर, हेद्रूज या ४ गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २०७६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २७१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १७५४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण १६
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
————
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.