निवड/नियुक्ती

दावडी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास बोत्रे, उपाध्यक्ष विजय ओव्हाळ

महाबुलेटिन नेटवर्क
दावडी : गावाच्या विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमनपदी रामदास बोत्रे, व व्हाईस चेअरमनपदी विजय ओव्हाळ, यांची बिनविरोध निवड झाली.  खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडप्रक्रिया पार पडली.
       निवडणूक अधिकारी  ए बी मुलाणी  यांनी काम पाहिले,यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा   ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी  गावचे माजी पोलीस पाटील तुकाराम गाडगे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे,  उद्योजक संभाजीआबा घारे, माजी चेअरमन साहेबराव दुडें,दत्तात्रय मांजरे, बाळासाहेब    वाघिरे, संतोष गावडे,मल्हारी तरटे,काळूराम शिंदे उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित चेअरमन रामदास बोत्रे  बोलताना म्हणाले,  शेतकऱ्यांना  पीक कर्ज, .व गावाच्या शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे लक्ष देणार आहे.  आभार मल्हारी तरटे यांनी व्यक्त केले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.