दौड पत्रकार संघाच्या सदस्यांना किट वाटप

महाबुलेटीन नेटवर्क / प्रशांत भागवत
दौंड : दौड तालुका पत्रकार संघाचे सदस्यांना  सॅनिटायर्स किटचे वाटप यवत महसूल मंडल अधिकारी दीपक कोकरे यांचे हस्ते  करण्यात आले.
यावेळी गाव कामगार तलाठी अशोक कांबळे, यवतचे तलाठी भाटिया, पत्रकार परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, पत्रकार हितेंद्र गद्रे, संतोष जगताप आदी उपस्थित होते.
पत्रकारांना कोरोना काळात काम करताना काही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना पत्रकार परिषदेचे प्रमुख  एस. एम. देशमुख यांनी केली होती. यानुसार कार्यध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर याचे मार्गदर्शनाखाली यवत मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून किटसाठी प्रयत्न केले. या किटमध्ये सॅनिटायजर्स, मास्क व अन्य आवश्यक घटक आहेत.
किट वाटप केल्याबद्दल जेष्ठ पत्रकार शेलार यांनी यवत महसूल विभागाचे आभार मानले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

13 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

7 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.