कोरोना

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सर्व वैद्यकीय अधिका-यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांचे योग्य निदान व उपचारात कमतरता रहाणार नाही, असा विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (दि.१४ ऑगस्ट) निमगाव केतकी येथे बोलताना व्यक्त केला.

निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

मोहोळचे आमदार यशवंत माने, तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.सुरेख पोळ,निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खाडे, डॉ.अरविंद आरकिले,औषध विभागाच्या सुषमा बागुल सहकारी कर्मचारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

16 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

2 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

6 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.