कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : आज पाच जणांचा मृत्यू; ६२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

खराबवाडीत १२, तर चाकण शहरात ११ रुग्ण, ग्रामीण भागात ३६ रुग्णांची वाढ,एकूण रुग्णांची संख्या १६७०

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ६२ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून खराबवाडीत १२, तर चाकण शहरात ११ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात ३६ रुग्णांची भर पडली असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १६७० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २६ ) : राजगुरूनगर – ६, चाकण – ११, आळंदी – ९,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३६ ) : खराबवाडी १२, शेलपिंपळगाव ५, सोळू ५, केळगाव २, रासे २, निघोजे २, निमगाव २, तर राक्षेवाडी, तुकाईवाडी, महाळुंगे, सांगुर्डी, येलवाडी, मेदनकरवाडी या ६ गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ६२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १६७०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४२१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १२०७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : खराबवाडी – १२, चाकण ११
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०५ महाळुंगे : १ पुरुष ( वय ६५ ), रौंधळवाडी कोहिंडे बुद्रुक : १ महिला ( वय ७० ), वाडा : १ पुरुष ( वय ६८ ), आळंदी : १ पुरुष ( वय ६० ), चाकण : १ पुरुष ( वय ५० )

admin

Recent Posts

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

7 hours ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

This website uses cookies.