महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ४४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आळंदी शहरात एका दिवसात १२ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात एक जणाचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात २१ रुग्णांची भर पडली आहे. आळंदीतील ७२ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १५३८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २३ ) : राजगुरूनगर – ४, चाकण – ७, आळंदी – १२,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २१ ) : वराळे ४, आंबेठाण ३, मोई ३, तिन्हेवाडी २, मेदनकरवाडी २,बुट्टेवाडी, भांबुरवाडी, येलवाडी, महाळुंगे, चिंबळी, खालूंब्रे व कडूस या ७ गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ४४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १५३८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ३४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३४
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १०२७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – १२
# मयत झालेली व्यक्ती : ०१ ( पुरुष वय ७२, वायसीएम )
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.