महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २३ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ८३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्याने अडीच हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार केला आहे. तालुक्यात २०१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. चाकण व राजगुरुनगरला सर्वाधिक ४८ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात ३५ रुग्णांची भर पडली आहे. चाकण व गोलेगाव येथील दोन रुग्णांचा उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २५२० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
———————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४८ ) : राजगुरूनगर – २४, चाकण – २४, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३५ ) : निघोजे ६, येलवाडी ५, गोलेगाव ४, वाकी बुद्रुक ४, शेलगाव २, सोळू २, काळुस २, राक्षेवाडी २, तर सातकरस्थळ, सांडभोरवाडी, शिरोली, आंबेठाण, कुरुळी, खालूंब्रे, कडूस व दोंदे या ८ गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ८३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २५२०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३६
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २०१९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर २४, चाकण २४, आळंदी ०
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०२ ( १ पुरुष, वय ७४, रा. गोलेगाव, आणि १ पुरुष, वय ६४, रा. चाकण )
————
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.