कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १४ सप्टेंबर २०२० ) चिंताजनक : खेड तालुक्यात एकूण ४९६१ पैकी ऍक्टिव्ह रुग्ण ८९१

 

खेड तालुक्यात आज ५६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
आज एकाचा मृत्यू, आळंदीला आज सर्वाधिक ११ रुग्ण,
आज नगरपरिषद हद्दीत २४, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची वाढ,
एकूण रुग्णांची संख्या ४९६१,
३९५६ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटिन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १४ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आळंदी शहरात सर्वाधिक ११ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून राजगुरूनगर येथील ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यात ३९५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात २४, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४९६१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २४ ) : राजगुरूनगर – ४, चाकण – ९, आळंदी – ११,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३२ ) :
# अधिक रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी— ५, कडधे – ४,
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- पाईट
# २ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी, खराबवाडी, कुरकुंडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- कोहिंडे बुद्रुक, तळवडे बुद्रुक, कडुस, कुरुळी, नाणेकरवाडी, धामणे, राक्षेवाडी, सातकरस्थळ, भोसे, चऱ्होली खुर्द, केळगाव, साबळेवाडी,
गुळाणी, निमगाव.

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५६
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४९६१

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ११४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८९१

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३९५६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – ११, चाकण – ९, मेदनकरवाडी – ५,

# मयत झालेल्या व्यक्ती : ०१ महिला ( वय – ७७, रा. राजगुरूनगर, रुबी हॉल पुणे )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

19 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.