महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ३ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने १३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून निघोजे येथील ४८ वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटलमध्ये, कान्हेवाडी येथील ५० वर्षीय पुरुषाचा तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये, म्हाळुंगे येथील ६४ वर्षीय पुरुषाचा म्हाळुंगे कोविड सेंटरमध्ये व धानोरे येथील ७० वर्षीय वृद्धाचा आनंद हॉस्पिटल भोसरी येथे उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
तालुक्यात २८६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ६८, तर ग्रामीण भागात ६५ रुग्णांची भर पडली आहे. नगरपरिषद क्षेत्रात चाकण व आळंदीला तर ग्रामीण भागात मेदनकरवाडीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३७४३ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
———————————
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.