कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १३ सप्टेंबर २०२० ) चिंताजनक : खेड तालुक्यात एकूण ४९०५ पैकी ऍक्टिव्ह रुग्ण १०००

खेड तालुक्यात आज १३७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
आज सहा जणांचा मृत्यू, चाकणला २९ रुग्ण,

राजगुरूनगर, चाकण व आळंदी शहरात आज सर्वाधिक रुग्ण,
आज नगरपरिषद हद्दीत ६१, तर ग्रामीण भागात ७६ रुग्णांची वाढ,

एकूण रुग्णांची संख्या ४९०५,
३७९२ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर ( दि. १२ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १३७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राजगुरूनगर, चाकण व आळंदी शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ३७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ६१, तर ग्रामीण भागात ७६ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४९०५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ६१ ) : राजगुरूनगर – २२, चाकण – २९, आळंदी – १०,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ७६ ) :
# अधिक रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी— ५, शिंदे – ५, खराबवाडी – ४, महाळुंगे इंगळे – ४, शेलगाव – ४, वासुली – ४, रासे – ४.
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- कडुस, कुरुळी, नाणेकरवाडी, वराळे, राक्षेवाडी, भोसे व निमगाव 
# २ रुग्ण आढळलेली गावे :- दोंदे, आंबेठाण, चिंबळी, खालुंब्रे, वडगाव घेनंद, येलवाडी, भांबुरवाडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- तोरणे, चांडोली, रानमळा, शिंदेगाव, औदर, वाजवणे, धामणी, सातकरस्थळ, मरकळ, शेलगाव, खरपुडी बुद्रुक.

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १३७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४९०५

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ११३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – १०००

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३७९२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – २९, राजगुरूनगर – २२, आळंदी – १०,

# मयत झालेल्या व्यक्ती : ०६

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.