कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका – दिलासादायक : खेड तालुक्यात १७८९ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

 

कोरोना अपडेट : खेड तालुका
दिलासादायक : खेड तालुक्यात १७८९ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
तालुक्यात ५४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २१३०,
राजगुरूनगर, चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण,
ग्रामीण भागात २० रुग्णांची वाढ, दोघांचा मृत्यू

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ५४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यात १७८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राजगुरूनगर, चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात २० रुग्णांची भर पडली आहे. चाकण मधील दोन रुग्णांचा रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २१३० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २८ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – १३, आळंदी – ११,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २० ) : सांडभोरवाडी, ढोरे भांबुरवाडी, वेताळे व चऱ्होली खुर्द या चार गावात प्रत्येकी २ रुग्ण, तर खरपुडी बुद्रुक, निघोजे, म्हाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, वडगाव पाटोळे, दौंडकरवाडी, धानोरे, काळुस, बहुळ, सोळू व वाडा या १२ गावात प्रत्येकी १ रुग्ण,
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २१३०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २८८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १७८९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १०, आळंदी – १३, चाकण ११.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०२ पुरुष ( वय ५४ आणि वय ४५ रा. चाकण )
=========

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.