कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : आज ८९ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १४६०

चाकण, खराबवाडी व येलवाडीला आढळले सर्वाधिक रुग्ण, ग्रामीण भागात ६८ रुग्ण

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ८९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात एका दिवसात १६ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात ६८ रुग्णांची भर पडली असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १४६० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-

# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २१ ) : राजगुरूनगर – ३, चाकण – १६, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६८ ) : येलवाडी १३, खराबवाडी १२, वाकी खुर्द ७, खालूंब्रे ७, मेदनकरवाडी ६, महाळुंगे ४, गोलेगाव ४, कडाचीवाडी २, आंबेठाण २, वडगाव घेनंद २, तसेच राक्षेवाडी, नाणेकरवाडी, सांगुर्डी, निघोजे, शिंदे, चिंचोशी, वाफगाव, होलेवाडी, रानमळा या ९ गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ८९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १४६०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – २८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ५२०
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ९१२
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १६, येलवाडी १३, खराबवाडी १२.
# आज मयत झालेली व्यक्ती : ३ पुरुष ( पुरुष ६० वर्षे, आळंदी, पुरुष ६६ वर्षे चाकण, पुरुष ४४ वर्षे चाकण )

admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 hour ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.