❇️ हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,
कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात
❇️ मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,
सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,
❇️शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग राखून
❇️शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा
❇️ ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षण दिसली कोरोनाची तर डॉक्टरना भेटा थेट
❇️ काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले
❇️चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ
आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,
❇️ चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,
काळजी घ्या, सुरक्षित राहा…🌹
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.