गुन्हेगारी

चाकणला तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

चाकणला तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील महात्मा फुले मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभाग ( पीडब्ल्यूडी ) च्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( दि. ६ सप्टेंबर ) दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास घडली. रोहित प्रभू साहनी ( वय १६, सध्या रा. झित्राईमळा, चाकण, मूळगाव समस्तीपूर, बिहार ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पथक पुढील तपास करीत आहेत.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.