महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील रोटरी क्लबच्या कार्यालयात भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. दिपक करपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सचिव रो. सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहणाच्या कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी रो. भगवान घोडेकर, रो. सुधीर काकडे, रो. चंद्रकांत गोरे, रो. चांगदेव सोरटे, रो. संतोष कापुरे, रो. अतुल गोरे, रो. मोहन परदेशी, रो. सुहास गोरे, रो. महेश कांडगे, रो. शब्बीर भाई सिकीलकर , रो.दीपक पटेल उपस्थित होते.
—–
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.