महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : चाकण वाहतुक विभाग पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंकित एच. पी. चौक पोलीस चौकीचे उद्धघाटन खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते दिनांक १०/१२/२०२० रोजी करण्यात आले.
यावेळी म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, चाकण वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पै. गणेश बोत्रे युथ फौंडेशनचे कार्यकर्ते आणि खालुंब्रे ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.