चाकण परिसरात कोरोनाचा पहिला बळी

महाबुलेटीन नेटवर्क
चाकण : कडाचीवाडी ( ता.खेड ) येथील कोरोना संसर्ग झालेल्या आडत्याचा रविवारी ( दि. २८ ) सायंकाळी मृत्यू झाला आहे. चाकण परिसरातील हा कोरोनाचा पहिलाच बळी असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
या अडत्याच्या मृत्यूमुळे चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित अडत्यांचा चाकण मार्केट यार्ड मध्ये गाळा असून नुकत्याच भोसे येथे झालेल्या साखरपुड्याला ते उपस्थित राहिले होते. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या या आडत्यावर चाकण येथील एका रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर संबंधित रुग्णास पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी ( दि. २८ ) सायंकाळी मृत्यू झाला आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.