महाबुलेटिन या न्यूजच्या माध्यमातून निःपक्षपाती व विश्वासार्ह असलेली पत्रकारिता समाजासमोर येईल : खासदार डॉ. अमोल कोल्हे

महाबुलेटिन न्यूजचा ऑनलाईन शुभारंभ संपन्न, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्या शुभेच्छा

महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : महाबुलेटिन या न्यूजच्या माध्यमातून निःपक्षपाती व विश्वासार्ह असलेली पत्रकारिता समाजासमोर येईल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. महाबुलेटिन न्यूजचा ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा देताना ते बोलत होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधलं जातो, ते म्हणजे पत्रकारिता, आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारिता सुद्धा गतिमान झाली आहे. विशेषतः दृकश्राव्य पत्रकारिता व तिचा वेग थक्क करणारी आहे. स्पर्धेच्या युगात उतरले कि, स्पर्धेचे नियम, त्यात टीआरपी रेटिंग व ब्युरोशीप काउंट या क्षेत्राला सुद्धा लागू होतो. हे नियम लागू होत असताना अनेक पत्रकार बांधव निःपक्षपणा व विश्वासाहर्ता हा पत्रकारितेचा पाया विसरत नाही आणि त्यामुळेच पत्रकारितेचा विश्वास टिकून राहतो. याच तत्वावर व सूत्रावर आधारित माझे दोन स्नेही हनुमंतजी देवकर व शिवाजीराव आतकरी यांनी सुरु केलेल्या महाबुलेटिन न्यूज या पोर्टलला शुभेच्छा…..

महाबुलेटिन न्यूज च्या फेसबुक पेज ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाबुलेटिन न्यूज च्या फेसबुक पेज ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा

admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Nov 2026

मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

52 minutes ago

MahaBulletin — 24 Nov 2026

सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघात…

1 day ago

MahaBulletin — 23 Nov 2026

रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏥 वायसीएम…

2 days ago

MahaBulletin — 22 Nov 2026

शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वडिलांच्या…

3 days ago

MahaBulletin — 20 Nov 2026

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 सायबर…

5 days ago

MahaBulletin — 19 Nov 2026

बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

6 days ago

This website uses cookies.