महाबुलेटीन न्यूज
चाकण : शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट, सरसेनापती, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना चाकण शहर पदाधिकार्यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहण्यात आली.
खेड तालुकाप्रमुख तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
खेडचे माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरें यांचे बंधू नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चाकण शहरातील उद्योजक, मा. ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी यांच्या नेतृत्वाखाली चाकण शहरातील शिवसेना शाखेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे समस्त पदाधिकार्यांच्या वतीने प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच चाकण येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना चाकण उपशहरप्रमुख स्वप्निल बिरदवडे, राजेंद्र खेडकर, अभिजीत जाधव, शेखर नाना पिंगळे, पांडुरंग गोरे, स्वामी कानपिळे, अनिल गंभीर, श्याम राक्षे, तसेच महिला आघाडीच्या कविताताई करपे, गितांजलीताई भस्मे, शारदाताई कोरगावकर, प्रभावती साळुंखे आदी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.