पडळकरांच्या वक्तव्याचा भोरमध्ये जाहीर निषेध

महाबुलेटीन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पातळी सोडून केलेल्या वक्तव्याबद्दल भोर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करीत तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले.
महाभयंकर कोरोनाच्या काळामध्ये पडळकरांनी गलिच्छ वक्तव्य करून समाज घटकातील लोकांच्या भावना भडकवल्या असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, गटनेते यशवंत डाळ, माजी महिला बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, शहराध्यक्ष नितीन धारणे, उपाध्यक्ष महाराष्ट्र परिषद विध्यार्थी स्वप्नील कोंडे, जयवंत निकम, सूहीत जाधव, सुनील कुडले, संजय शिंदे, संपत तनपुरे, राजेंद्र भोसले, हसीना ताई शेख, मुन्ना बागवान, अभिषेक दीक्षित उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 day ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 week ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.