महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांचे संयुक्त ध्वजारोहण भिमाई आश्रमशाळेच्या आवारात रिमझिम पावसात विश्वस्त अस्मिता मखरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर वापर करत, सामाजिक शारिरीक अंतराचा नियम व शासनाच्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, माजी नगरसेविका, ज्येष्ठ संचालिका शकुंतला मखरे, सचिव ॲड.समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, संस्थेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नानासाहेब सानप यांनी सूत्रसंचालन केले.
——
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.