महाराष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

महाबुलेटीन न्यूज / किशोर कराळे
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे ( वय ७४) यांचे आज ( दि. १ ऑगस्ट ) रात्री उशिरा प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मागील एक महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी रविवार ( दि. २ ऑगस्ट ) रोजी सायंकाळी ४ वाजता जालना जिल्ह्यातील पार्थपुर ( ता. अंबड ) येथे होणार आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

10 hours ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 week ago

This website uses cookies.