महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शिवसेना महिला आघाडी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), राजमाता महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रभावी गुणवंत महिलांचा सन्मान करण्यात आला. नूतन पदाधिकारी यांचा सत्कार साडी, श्रीफळ देऊन वैशाली बाबाजी काळे, जिल्हा संघटक सुलभा उबाळे, शिरूर लोकसभा उप संघटक अनिता झुजम यांचे हस्ते उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधीकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
याप्रसंगी आंबेगाव तालुका उपसंघटक सुरेखाताई निघोट, शिरूर लोकसभा उपसंघटक अनिता झुजम, विभाग प्रमुख आशा भालेराव, उप ता. संघटक मंगला सोनवणे, खेड ता. संघटक उर्मिला सांडभोर, उप तालुका प्रमुख किशोरी बर्गे, खेड उपतालुका प्रमुख सारिका मेदगे, विभाग प्रमुख शुभांगी यादव, विभाग प्रमुख भारती वाघमारे, उपविभाग प्रमुख सन्याली ठाकूर, आळंदी शहर प्रमुख अनिता शिंदे, नीलम कुरधोंडकर, कांता शिरसाट, शाखा प्रमुख उषा ननवरे, शाखा प्रमुख शालन होनावळे, उपशहर प्रमुख उषा नेटके, शाखा प्रमुख कांता शिरसाठ, शाखा प्रमुख ताई शेवते, शाखा प्रमुख लता वर्तुळे, शाखा प्रमुख संगीता मेटे, शाखा संघटक कल्याणी भालप, उषा ननवरे, ईश्वरी शिर्के, शैला तापकीर, लीला थोरवे, त्रिवेणी उबाळे आदी उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.