🚩वार : सोमवार
🚩 १९ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष तृतीया
🚩नक्षत्र : अनुराधा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३४
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१२
🚩राहुकाळ : सकाळी ०८.०२ ते ०९.२९
🚩सौर आश्विन : २७
🚩सप्तरात्रोत्सवारंभ
🚩भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द (१९७० )
🚩पुण्याजवळील महारेडिओ प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामण पुरस्कार जाहीर (१९९३ )
🚩रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाॅ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर (१९९४)
🚩पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य शासनाचा गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान (२०००)
🚩कृतीशील विचारवंत व तत्वज्ञ डाॅ. पांडुरंगशास्त्री आठवले
🚩नोबेल पारितोषिक प्राप्त खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर
🚩कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर
🚩वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय वर्तक
🚩गीतकार शांताराम नांदगावकर
🚩रंगभूमी चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका प्रिया तेंडुलकर
🚩डाॅ. नारायण दामोदर सावरकर
🚩ओडीया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.