महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, आदर्श माता श्रीमती लक्ष्मीबाई श्रीपती पाटोळे ( वय १०५ वर्षे ) यांचे सोमवार ( दि. १६ नोव्हेंबर २०२० ) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, नऊ मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पाटोळे, माजी उपसरपंच दशरथ पाटोळे व राजगुरूनगर सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी हभप. शांताराम पाटोळे यांच्या त्या मातोश्री होत.
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
This website uses cookies.