कोरोना

अबब!! खेड तालुक्यात कोरोनाचा विस्फोट, या आठवड्यात वाढले तब्बल ६३८ रुग्ण

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २९ ॲागष्ट २०२० )
आज आढळले १३८ रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २० टक्क्यांवर, चाकण व येलवाडीत दोघांचा मृत्यू,
कोरोनाने ओलांडला ३ हजारचा टप्पा, एकूण रुग्णांची संख्या ३०७५,
चाकण व राजगुरूनगरला सर्वाधिक रुग्ण,
नगरपरिषद हद्दीत ७५, तर ग्रामीण भागात ६३ रुग्णांची वाढ,
२३७३ रुग्ण बरे होऊन गेले घरी

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २९ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांनी थैमान घातले असून आज कोरोना बाधित संख्येचा विस्फोट झाला आहे. मागील आठवड्यात तालुक्यात एकूण ६३८ रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २० टक्क्यांच्या वर गेली आहे. आज तालुक्यात १३८ रुग्ण आढळले असून त्यापैकी एकट्या राजगुरूनगर मध्ये ३८ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी येलवाडी व चाकण येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून तालुक्यात आजपर्यंत २३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज नगरपरिषद क्षेत्रात ७५ तर ग्रामीण भागात ६३ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर व चाकणला सर्वाधिक रुग्ण आढळले असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३०७५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

 

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
———————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४३ ) :
राजगुरूनगर – ३८,
चाकण – २६,
आळंदी – ११,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६३ ) :
मेदनकरवाडी ८,
नाणेकरवाडी ५,
चिंबळी – ४,
खराबवाडी – ४,
निघोजे – ४,
भोसे – ४,
केळगाव – ४,
शेलपिंपळगाव ४,
खरपुडी बुद्रुक – ४,
कडुस – ३,
येलवाडी – ३,
मरकळ – ३,
आंबेठाण – २,
रासे – २,
वडगाव घेनंद – २,
चांडोली – १,
महाळुंगे इंगळे – १,
मांजरेवाडी – १,
शिरोली – १,
सोळू – १,
निमगाव – १,

 

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १३८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ३०७५
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६२८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २३७३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – ३८, चाकण – २६, आळंदी – ११,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : २ ( वय ६०, रा. येलवाडी व वय ८०, रा. चाकण )

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.