कोरोना

खेड तालुका कोरोना अपडेट : आज खेड तालुक्यात ५३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : आज खेड तालुक्यात एकाच दिवसात ५३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद : राजगुरूनगर – २, चाकण – ९, आळंदी – ७,
# ग्रामीण : कुरुळी – २, नाणेकरवाडी – २, खराबवाडी – २, निघोजे – ३, चिंबळी – ४, येलवाडी-३, चऱ्होली – ३, शेलपिंपळगाव – १, रासे – १, होलेवाडी – १, राक्षेवाडी – १, मरकळ -२, शिरोली – ६, सातकरस्थळ – ४
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५३
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ७९१ झाली आहे.
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १४
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

2 days ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

3 days ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

5 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

1 week ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 week ago

This website uses cookies.