कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका खेड तालुक्यात आज ४३ कोरोना रुग्णांची वाढ

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एका दिवसात नव्याने ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – ५, चाकण – ८, आळंदी – ३,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २७ ) : सोळू २, चऱ्होली खुर्द ५, वडगाव घेनंद २, शेलगाव १, शेलपिंपळगाव १, रासे १, मांजरेवाडी पिंपळ १, सांडभोरवाडी ३, शिरोली १, जऊळके खुर्द १, खराबवाडी ३, मेदनकरवाडी २, नाणेकरवाडी ३, महाळुंगे १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ४३
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ९७५ झाली आहे.
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ५२५
# आज मयत झालेली व्यक्ती : o

admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.