महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आमचे सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार, सन्माननीय श्री. सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. सध्या शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ जुळलेले होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळं नातं होतं. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या श्री. सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. आज आम्ही आमचा जूना सहकारी, पुणे जिल्ह्यानं एक कार्यशील नेतृत्वं गमावलं आहे. गोरे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना…
— अजित पवार, उपमुख्यमंत्री
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.