प्रशासकीय

३१ डिसेंबर व १ जानेवारी दरम्यान नगरहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल

 

महाबुलेटीन न्यूज
अहमदनगर : ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढे वाहनांना बंदी, वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविणार. नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपास पासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार असल्याचा आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.