🚩वार : मंगळवार
🚩 २९ डिसेंबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी
🚩नक्षत्र : मृग
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सुर्योदय : सकाळी ०७.१०
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१०
🚩राहुकाळ : सायंकाळी ०३.२५ ते ०४.४७
🚩सौर पौष : ०८
🚩पौर्णिमा प्रारंभ सकाळी ०७.५४
📺 दिन विशेषः-
🚩आज श्रीदत्त जयंती आहे
🚩आज श्रीधरस्वामी जयंती आहे
🚩दत्त यात्रा, चौल, अलिबाग
🚩दत्त जन्मोत्सव, देवगड, नेवासा
💐जन्मदिन 💐
🚩मास्टर दीनानाथ मंगेशकर
🚩निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर
🚩कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा तथा कुवेम्पू
🚩अभिनेता राजेश खन्ना
🛑स्मृतिदिनः–
🚩गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर
🚩डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड
🚩भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती
🚩शुभ दिवस ( सकाळी ०८.०० पर्यंत )
🚩आजचा दिवस मंगलमय जावो
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.