‘मेरी झांसी नही दूंगी’ असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणार्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा आज स्मृतिदिन. भारतीय महिलाशक्तीच्या धैर्याचा, शौर्याचा, त्यागाचा, निर्धाराचा, ममत्वाचा संगम राणी लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनुभवायला मिळतो. आज चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य ज्या निर्धाराने लढत आहे ते पाहता राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचा वारसा आपण निश्चितच जपला आहे, याची खात्री पटते. देशाच्या सन्मानासाठी, स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या महापराक्रमी राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन.
– अजित पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.