वसंतराव भसे (सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस खेड ता) यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वसंतराव भसे मित्र परीवार यांच्या माध्यमातुन साबुर्डी गावामध्ये दळणवळणाच्या द्रुष्टीने महत्वाच्या असणाऱ्या साबुर्डी (देशमुखवाडी) ते कहु या रस्त्यावर भराव करुन मुरुमीकरण व सपाटीकरण करण्यात आले.
यावेळी .मा.वसंतराव भसे(सरचीटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका), मा..देवीदासभाऊ सस्ते पा. (अध्यक्ष देहुगाव काँग्रेस कमिटी),मा.विजयराव हुरसाळे (ऊपसरपंच साबुर्डी),मा.सुधाकरआण्णा देशमुख(मा.सरपंच साबुर्डी),मा.पांडुरंग आण्णा देशमुख (मा.चेअरमन साबुर्डी).मा.शरदकाका सावंत(ऊद्योजक),मा.आझादशेठ देशमुख(ऊद्योजक),मा.सागर गायकवाड (युवा कार्यकर्ते) आदींसह साबुर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
दरम्यान दळणवळणाच्या द्रुष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे सपाटीकरण केल्याने मा.वसंतजी भसे (सरचीटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका) यांचे आभार माणुन साबुर्डीकरांनी समाधान व्यक्त केले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.