कोरोना

वाढदिवसाचा खर्च टाळून पोलिसांना हँड सॅनिटायझर स्टँड भेट

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रशांत टोपे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान राखून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांसाठी म्हाळुंगे येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट 3 व चाकण वाहतूक विभागासाठी दोन हँड सॅनिटाईजर स्टँड भेट दिले. यावेळी म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस कर्मचारी, प्रशांत टोपे, प्रतीक जाधव आदी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 08 Aug 2026

शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

5 hours ago

MahaBulletin — 07 Aug 2026

गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमधील…

1 day ago

MahaBulletin — 06 Aug 2026

बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघात…

2 days ago

MahaBulletin — 04 Aug 2026

सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Aug 2026

रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…

5 days ago

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

6 days ago

This website uses cookies.