विधायक

वाढदिवसाचा खर्च टाळून गरीब गरजूंना मास्क, सॅनिटायझर वाटप व अनाथ मुलांना भोजन

महाबुलेटीन न्यूज  
चाकण : कर्तव्य फोंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रिन्स ठोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी देवाची येथील इंद्रायणी घाटावरील गरीब गरजू नागरिकांना मास्क व सॅनीटायझर वाटप करून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपनाऱ्या गरीब बांधवांना ब्लैंकट वाटप करण्यात आले. तसेच ठाकुर पिंपरी येथील अनाथ आश्रमामधील मुलांना भोजन देण्यात आले. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

4 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.