निधन वार्ता

उद्योजक राजेंद्र वाडेकर यांचे निधन

चाकण : येथील जुन्या पिढीतील हॉटेल व फटाका व्यावसायिक राजेंद्र यशवंतराव वाडेकर ( वय ६२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, सुना, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक रोहन व ऋषिकेश वाडेकर यांचे ते वडील, उद्योजक सुरेश वाडेकर, सुनील वाडेकर व रोटरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वाडेकर यांचे ते बंधू, तर भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कालिदासदादा वाडेकर व रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष चारुदत्त आप्पा वाडेकर यांचे ते चुलतबंधू होत.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.