निधन वार्ता

थायमीट खाऊन महिलेची आत्महत्या

महाबुलेटीन न्यूज
पाईट :
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाईट जवळील अनावळे येथील ४० वर्षीय महिलेने थायमीट विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( दि. ५ ) सकाळी दहा वाजनेपूर्वी अनावळे येथील येळवंडे फार्म हाऊसमध्ये घडली. मंगल निवृत्ती पवार ( वय ४०, रा. अनावळे, ता. खेड ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पती निवृत्ती भास्कर पवार ( वय ४६ ) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास चासकर हे पुढील तपास करीत आहेत.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.