महाबुलेटीन न्यूज
पाईट : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाईट जवळील अनावळे येथील ४० वर्षीय महिलेने थायमीट विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( दि. ५ ) सकाळी दहा वाजनेपूर्वी अनावळे येथील येळवंडे फार्म हाऊसमध्ये घडली. मंगल निवृत्ती पवार ( वय ४०, रा. अनावळे, ता. खेड ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पती निवृत्ती भास्कर पवार ( वय ४६ ) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास चासकर हे पुढील तपास करीत आहेत.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.