महाबुलेटीन न्यूज
चाकण : रक्तदान हेच श्रेष्ठदान असून महाराष्ट्र राज्यात रक्त पुरवठा तुटवडा असलेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद व स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार दि. २७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय, साई साम्राज्य, आंबेठाण रोड, चाकण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण खेड तालुका,
स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण, कलाविष्कार मंच, ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मिडियम स्कूल, अंधश्रद्धा निर्मुलन समिती व वसुंधरा बहुउद्देशीय संस्था चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.