महा बुलेटिन न्यूज हे सकस, विश्वासार्ह माहिती चॅनेल सुरू करताना विशेष आनंद होत आहे. माहिती क्षेत्रात आलेली गतिमानता थक्क करणारी आहे. द्रुतगती माध्यमांचे युग सुरू आहे. सर्वात पुढे व सर्वांच्यापुढे अशी विचित्र स्पर्धाही लगोलग सुरू झाली आहे. या स्पर्धेचा भाग न होता उत्तोमत्तम वेगळी माहिती देताना विश्वासार्हता टिकविण्यास महा बुलेटिन न्यूज कटिबद्ध आहे. निःपक्ष हा आमचा याद्वारे अजेंडा असेल. पडद्यामागे व समोर जे असेल ते मांडताना कर्तव्यभाव त्यामागे असेल. याच भावनेतून या चॅनेलमधून प्रतिबिंबित झालेले लिखाण अथवा मते असतील. हे व्यासपीठ आहे. नैतिकता आणि कर्तव्यभाव या चौकटीत राहून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा महा बुलेटिन न्यूज हा एक भाग असेल. तिसऱ्या पंचाची भूमिका या व्यासपीठावरून पार पाडली जाईल. आपले प्रेम व आशीर्वाद यांच्या अपेक्षेसह आपलं हक्काचं व्यासपीठ आपल्या सेवेत रुजू करताना आनंद होत आहे
हनुमंत देवकर शिवाजी आतकरी
9822364218 9970719999
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.