निधन वार्ता

आहेर कुटुंबाचा आधारवड हरपला !…

 

शिवाजी आहेर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
राजगुरुनगर : राजगुरूनगर येथील निवृत्त तालुका अन्न धान्य पुरवठा अधिकारी शिवाजी महादेव आहेर (वय ७६ वर्ष) यांचे (दि. १० ऑक्टोबर २०२०) रोजी पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पाच मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेचे विद्यमान जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष प्रतापनाना आहेर यांचे ते बंधू, राजगुरूनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष किरण आहेर यांचे ते चुलते, तर राजगुरूनगर सहकारी बँकेच्या विद्यमान अध्यक्षा विजयाताई शिंदे यांचे ते मामा होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

24 minutes ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.