महाबुलेटीन न्यूज : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे ३८ वर्षाच्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज रात्री ९.०३ वाजण्याच्या सुमारास घडली. नागेश सुभाष कराळे ( वय ३८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ आज रात्री ९.०३ वाजण्याच्या सुमारास फोर्ड फिगो या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी नागेश वर चार राउंड फायर केल्याचे समजते. त्यास चाकण येथील जयहिंद हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.