महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : बोपखेल येथील जेष्ठ महिला कार्यकर्त्या शारदाबाई गुलाबराव घुले ( वय ६० वर्ष ) यांचे रविवार ( दि.८ ) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मागे पती, दिर, ननंदा, पुतणे, मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परीवार आहे. बोपखेलचे माजी सरपंच पै. गुलाबराव घुले यांचे त्या पत्नी, तर जेष्ठ पत्रकार अर्जुन मेदनकर यांचे त्या सासु होत. त्यांचे पार्थिवावर बोपखेल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.