निवड/नियुक्ती

सावता परिषद पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी विठ्ठलराव बिरदवडे यांची नियुक्ती

सावता परिषद पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी विठ्ठलराव बिरदवडे यांची नियुक्ती

महाबुलेटीन न्यूज : चाकण जवळील खराबवाडी ( ता. खेड ) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव बिरदवडे यांची सावता परिषद पुणेजिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सावता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष गोरख भुजबळ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सावता परिषद प्रदेश महासचिव गणेश साहेबराव दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 May 2026

सोमवार, ४ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकांवरील…

12 hours ago

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

1 week ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

1 week ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

1 week ago

This website uses cookies.