महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयाच्या विश्वस्त, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सिमाताई शांताराम परदेशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल (पिंटू ), सूरज व अक्षय परदेशी यांच्या त्या मातोश्री, तर बिरदवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे रस्ते आस्थापना माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय परदेशी यांच्या त्या भगिनी होत.
—–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.