महाबुलेटीन न्यूज
चाकण : मकर संक्राती निमित्त कान्हेवाडी तर्फे चाकण ( ता. खेड ), येथे पै. गणेश बोत्रे युथ फौंडेशन आणि गाथा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व विशेष प्रयत्नांतुन “एक पाऊल, माता भगिनींसाठी” या उपक्रमांतर्गत सौभाग्याचं लेणं असलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वान देण्यात आले. मोठ्या संख्येने कान्हेवाडीतील माता भगिनींनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
This website uses cookies.