दिन विशेष

साकुर्डी येथे आदिवासी दिन साजरा

 

महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
वाडा :
कोरोना मुळे सर्व नियमांचे पालन करुन साकुर्डी ( ता.खेड ) येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्याक्रमाप्रसंगी सरपंच ज्योती सुपे म्हणाल्या, आदिवासी समाजाने आपली संस्कृती,निसर्गातील आपली दैवते जपली पाहिजेत.संघटनात्मक एकी ठेवायला हवी.

गावच्या सरपंच ज्योती सुपे, उपसरपंच कुंडलिक वर्ये व उपस्थितांनी प्रथम आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमांचे पूजन केले. ग्रामपंचायत सदस्य किरण भवारी, किरण तळपे, बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष रोहित सुपे, दिलिप लाडके, उमेश लोहकरे, संतोष लोहकरे, जिजाभाऊ लांघी यांनी तळपेवाडी, निर्मळवाडी, तळपेवाडी येथे आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमेचे पुजन केले. अशोक वर्पे, काशिनाथ लाडके, अविनाश भोकटे, ग्रामपंचायत सदस्य सविता वर्पे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
—————

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.